DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsकॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast
कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

Update: 2024-05-14
Share

Description

Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.  

Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. 
A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. 
To Apply 
www.tsmhfs.com

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer: 
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. 
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam. 
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.

Connect with us: 
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
loading
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast

Amuk Tamuk